पाऊस

आजची वात्रटिका.....!!

पाऊस
---------
मान्सूनचा पाऊस यंदा
विदर्भातुन आला होता
माणसांचा पाऊस सुरु
औरंगाबादेतुन झाला होता

पाऊस पाण्याचा कोसळतोय
पाऊस माणसांचाही कोसळतोय
कोण जाणे हा पाऊस
कोणाचे आणि काय ढासळतोय?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी