इतिहास

आजची वात्रटिका....!!

इतिहास
-----------
गुलामगिरीच्या निर्मितिसाठी
इतिहास चोरला जातो
भाकडकथा रचुनच
खरा इतिहास मारला जातो

असे धंदे करणा-यांचे
फार मोठे केबल असते
सत्य असणाऱ्या आवाजाला
धर्म बुडव्याचे लेबल असते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी