पदाची चिंता

आजची वात्रटिका....!!

पदाची चिंता
----------------
ज्याची जास्त चिंता
ते बोलुन नाकारायचे
ज्याची चिंता हवी
ते नुसतेच फुकारायचे

संकटसमयी प्रत्येक बाब
विरोधातील कट वटतात
आपल्या माणसातही
विरोधातले गट वाटतात

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी