कायदे मोडो
दै.माणदेश नगरी मध्ये प्रकाशित
आजची वात्रटिका..!
दि.15.09.2016
कायदे मोडो
----------------
शहरा शहरात तिरंगी रॅली
चैतन्यमय फायदा आहे
हेल्मेट कोणाच्या माथी नाही
तुडवलेला कायदा आहे
शिक्षा नाही दंड नाही
हे कुर्बान सत्य दिसते
बनवणारे मोडतात कायदे
हे तर नित्य असते....!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment