रक्ताचे पाट

आजची वात्रटिका....!!

रक्ताचे पाट
--------------

स्थानिकांचे रोज बंद
मुख्यालयावर आतंकी हल्ले आहेत
सरकार कोणाचेही असुद्या
पोकळ धमक्या व सल्ले आहेत

ठिकठिकाणच्या हल्यांने
रक्ताचे पाट वाहत आहेत
आपले सारे निवांत
नव्या हल्ल्याची वाट पाहात आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642
  aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी