नॉटीली जोक
नॉटीली जोक
-----------------
इतिहासाच्या मार्गावरुन
वर्तमानाला विकृत करणारे
अनेक 'कार्टून' लोक आहेत
बरसटलेल्या मेंदुमधूनच
'नॉटीली' जोक आहेत
दुसऱ्याचा द्वेष करणे
स्वतःचे होतात हाल
कुजलेल्या मेंदुत असतो
वास येणारा माल
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment