बगळे

आजची वात्रटिका....!!

बगळे
-------
पद मिळेपर्यंत अग्नितांडव
नेतृत्वाची परंपरा आहे
पद मिळताच बर्फाळणे
समज आगदी खरा आहे

शेतकऱ्यांचे तारणहार
आता कुठे लपले आहेत?
सारे सारे बगळे
सत्तेच्या माशांवर टपले आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी