प्रकाशवाटा

प्रकाशवाटा
---------------
सर्वांच्या हिताचं जे असतं
त्यांनी म्हणलेलं आहे
राजकीय फायदा सोडून
सामाजिक हित जाणलेलं आहे

त्यांना स्पष्ट दिसतोय
भविष्यात खूडणारा काटा
दांभिक अंधार फोडून
दाखवतात फक्त प्रकाशवाटा

👉श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी