भावनेवर फुंकर

आजची वात्रटिका....!!

भावनेवर फुंकर
--------------------
कुठलेही आंदोलन असुदया
फायद्यासाठी काही खडे असतात
दोन डगरीवर हात ठेवणा-यांच्या
डोक्यात राजकीय घोडे असतात

लोकभावनेचे राजकारण
कळीचा मुद्दा वाटतो
भावनेवर फुंकर घालणारा
कहींना योद्धा वाटतो....!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'