तत्परता

आजची वात्रटिका....!!

तत्परता
-----------
सर्वांनाच आलाय हो
लाचखोरीचा विट
त्यांचे कोण आहे
जो ऐकेल त्यांची ट्विट

मोठयांचे मुद्दे
खोटे किंवा असुद्या खरे
किती ही तत्परता
मोठयांसाठीच का सारे ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी