व्यवस्थेचे बैल

वात्रटिका...!!

बैल
-----
व्यवस्थेचे बैल
आम्ही व्यवस्थेचे बैल
कोणी या छळुन जा
शांत हा राहील....!

निवडणुकी पुरती आमच्या
अंगावर असते झूल
पुन्हा कुणी वाली नसतो
देतात सगळे हुल....!

कुठेही जा कशालाही जा
होतो आमचा छळ
'मालकां'विरोधी  जण्याचे
नाही आमच्यात बळ...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी