बंदी

आजची वात्रटिका....!!

बंदी
-----
पाक कलाकारांवर बंदी
आज प्रश्न उभा नाही
धमक्या दरवेळी देतात
त्यांचा सवता सुभा नाही

'झी मालिका' रद्दीसाठी
आता चंद्रा हळहळत आहेत
पाकचे काही आजचे नाही
ते आधिपासुन वळवळत आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'