महाराष्ट्राचा मेंदू
वात्रटिका
महाराष्ट्राचा मेंदू
--------------------
शेखी मिरवत म्हातारपणाला
का रे एवढा गाजावाजा ?
'सूत' कशाला मागतो बाबा
मनाला थोडेतरी लाजा
गरज होती तेंव्हा
एकही नाही भिडला
अशी घाण करता तुम्ही
महाराष्ट्राचा मेंदू सडला
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
1 no.
ReplyDelete