Posts

Showing posts from March, 2018

उंदरांची लेंडी

वात्रटिका उंदरांची लेंडी उंदरांच्या सुळसुळाटाला वाघ सिंह एकत्र आले आजपर्यंत पिले नव्हते तेवढा चहा मित्र प्याले वाघ सिंहाची डरकाळी कामाची मात्र शेंडी आहे मंत्रालय...

पाणी 'पाजणे

वात्रटिका पाणी 'पाजणे' दिल्लीत उपोषणाला गांधीवादी अण्णा त्यांना फक्त मिळतो आश्वासनाचा गन्ना बेदखल उपोषणाला लेखी पाजले पाणी आंदोलनाच्या हत्याराची सारी गोष्टच केवि...

मोर्चा प्रतिमोर्चा

वात्रटिका मोर्चा प्रतिमोर्चा मोर्चाला प्रतिमोर्चा ही महाराष्ट्राची रीत मनामनात द्वेषाचे गातो आम्ही गीत कोणाच्या समर्थनात जेंव्हा आम्ही जमत असतो दुसऱ्याच्या मोठ...

टीव्ही मीडिया

वात्रटिका टीव्ही मीडिया कोणाला वर उचलायचे कोणाला खाली खेचायचे मीडियाच्या हाती आहे हे काही मनाचे नाही टीव्हीमीडिया पक्षपाती आहे टीव्ही चॅनल्सची 'अर्थ'पूर्णता हा काव...

घसराघसरी

वात्रटिका घसराघसरी यादीयुरप्पावर घसरले मोदींवरही घसराघसरी अमित शहांना कळेना नावाची विसरा विसरी विसरा विसरीने घडतात भयाण अशा उचापती करायचा असतो मारोती होऊन जातो ग...

टीव्ही मीडिया

वात्रटिका टीव्ही मीडिया कोणाला वर उचलायचे कोणाला खाली खेचायचे मीडियाच्या हाती आहे हे काही मनाचे नाही टीव्हीमीडिया पक्षपाती आहे टीव्ही चॅनल्सची 'अर्थ'पूर्णता हा काव...

बेदाखलपणा

वात्रटिका बेदाखलपणा कॅमेरा नाही गर्दी नाही कोणीच कसे फिरकले नाही अण्णांच्या उपोषणाला सरकार काही थिरकले नाही मोदी नाही गांधी नाही वातावरण गार आहे साऱ्यांचा बेदाखलप...

आरोपांची फाईट

वात्रटिका आरोपांची फाईट दोघांच्या आरोपामध्ये सामान्यांचे मरण आहे आमच्या हाताने रचलेले आमचेच सरण आहे दोघांची शक्ती दिसली आम्हाला उगाच झळ आहे महापुरुषांच्या विचार...

क्लिनचिट

वात्रटिका क्लिनचिट राजाश्रय मिळाल्यावर सारे काही नीट असते कोणी कसा वागूद्या त्याला क्लिनचिट असते क्लिन'चिटर' मस्तपैकी उद्योगाला मोकळा आहे भाईचारा कधीच मेला काळ मात...

राजकिय गणित

वात्रटिका राजकिय गणित कोणाच्या गाठी आहेत कोणाच्या भेटी आहेत लोकसभा आली रे आली दिल्लीत मोटी आहेत कोण छळतो आहे कोण दूर पळतो आहे बेरीज वजाबाकी आकडा अनेकांना कळतो आहे ©श्...

द्वेषाचे दुकान

वात्रटिका द्वेषाचे दुकान आपला तो बाबू दुसऱ्याचं कारटं आहे भेदाभेद एके भेदाभेद असा सध्याचा पार्ट आहे द्वेष विकणाऱ्यांना देशात मोकळं रान ज्याच्या त्याच्या फायद्याच ...

पुळकेबाजी

वात्रटिका पुळकेबाजी निवडणूक आली की घोळक्यावर घोळका मतदारांकडे पाहून मंदिरांचा येई पुळका नेता मंदिरात जाता काय त्याचे कौतुक नेत्यांना काही नाही असते सत्तेची भूक श्...

पुळकेबाजी

वात्रटिका पुळकेबाजी निवडणूक आली की घोळक्यावर घोळका मतदारांकडे पाहून मंदिरांचा येई पुळका नेता मंदिरात जाता काय त्याचे कौतुक नेत्यांना काही नाही असते सत्तेची भूक श्...

लगीनघाई

वात्रटिका लगीनघाई इलेक्शन विलक्षण असते इलेक्शन शाही असते जे जे टपून असतात त्यांची लगीनघाई असते पक्ष, पैसा ,प्रसिद्धी यांची जुळवाजुळव असते फोडाफोडी तर होतेच चक्क पळव...

प्रधानमंत्री

वात्रटिका प्रधानमंत्री निवडणूक आली रे आली चर्चेला किती उधाण येते मराठी माणसाच्या नावाची बातमी चर्चा'प्रधान' होते प्रधानमंत्र्याला संख्या हवी हि साधी गोष्ट असते विन...

पुळकेबाजी

वात्रटिका पुळकेबाजी निवडणूक आली की घोळक्यावर घोळका मतदारांकडे पाहून मंदिरांचा येई पुळका नेता मंदिरात जाता काय त्याचे कौतुक नेत्यांना काही नाही असते सत्तेची भूक श्...

कर'नाटक

वात्रटिका कर'नाटक' लिंगायत धर्म मागणीचे केंद्राकडे फाटक आहे निवडणुकीच्या तोंडावर भयाण कर'नाटक' आहे चेंडू फेका-फेकी हा निव्वळ खेळ असतो भावनेचा धंदा करायला हाच योग्य वे...

पुळकेबाजी

वात्रटिका पुळकेबाजी निवडणूक आली की घोळक्यावर घोळका मतदारांकडे पाहून मंदिरांचा येई पुळका नेता मंदिरात जाता काय त्याचे कौतुक नेत्यांना काही नाही असते सत्तेची भूक श्...

सोशल'वॉर'

वात्रटिका सोशल'वॉर' फेसबुकची माहिती झाली कशी लीक निवडणुकीसाठी म्हणे भारतात नाही ठीक निवडणुकी आधीच सोशल वरून वॉर राजकारणी पेटले व्हायला मनावर स्वार श्रीकृष्ण उबाळे, ...

भावनेचा प्रश्न

वात्रटिका भावनेचा प्रश्न उंदीर मारायचे टेंडर यावरून खल नाही? धार्मिक भावना दुखावल्या यावरून सल नाही गणपतीचे वाहन म्हणून एखादा विरोध करू शकतो उद्याचे कोणी सांगावे मु...

उंदीर की बात

वात्रटिका उंदीर की बात मंत्रालयात आले उंदरांचे अच्छे दिन नेत्यांची झोंबा झोंबी वाजवु लागले बिन मारण्यावरून झालं मुंबईत मोठं लफडं विरोधात गेलं कसं एक सत्ताधारी डफडं ...

मांत्रिक भरती

वात्रटिका मांत्रिक भरती लपून छपूनचे मांत्रिक हॉस्पिटल दारी आले शिकले सवरलेले लोक मंत्रिकाच्या आहारी गेले हॉस्पिटलमध्ये मांत्रिक ही एक झांकी आहे डॉक्टर ऐवजी मांत्...

शक्तिप्रदर्शन

वात्रटिका शक्तिप्रदर्शन मशीन सुरू होताच चकांचे घर्षण असते निवडणूक जवळ आली शक्तीप्रदर्शन असते अधिवेशनं आणि मेळावे यातून विरोध चघळतात कोणाच्या तरी बोलण्यावर मतदार ...

राजकीय गेम

वात्रटिका राजकीय गेम शिकार समोर येताच शिकाऱ्याचा नेम असतो निवडणुका समोर येताच राजकारणाचा गेम असतो विरोधक फेकत असतात विरोधीही फेकत असतात बिचारे मतदार लोक बिनबोभाट ऐ...

चाळणीत पाणी

वात्रटिका चाळणीत पाणी ---------------------- प्रत्येक मोर्च्याच्या समर्थनात सारे पक्ष हिंडत असतात मग नेमके मोर्चेकरी कोणाविरोधी भांडत असतात? मोर्चात सामिल होऊन राजकीय चंग आहेत चाळणी...

फेसबुकी हौस

फेसबुकी हौस फेसबुकवरच्या ऍप्सनी सारे मल'मल्लू' लागले राजकीय भविष्यवाणीने स्वतःवरच भुलू लागले लाईक आणि कमेंट्स यांचा तर पाऊस आहे फेसबुकवर भागवलेली नेतेपदाची हौस आहे ...

पुतळ्याआडचा धंदा

वात्रटिका पुतळ्याआडचा धंदा ------------------------ राजकीय कंड जिरवण्यास सारेजण उथळे असतात त्याचाच तर परिपाक तुटलेले पुतळे असतात उथळ पाण्याचा खळखळाट फार काळ टिकाऊ नसतो पुतळ्याआडचा धं...

आलं पाहिजे

आलं पाहिजे फेकता आलं पाहिजे झुकता आलं पाहिजे हेच तर राजकारणात शिकता आलं पाहिजे भेटता आलं पाहिजे रेटता आलं पाहिजे वेळ प्रसंग पाहून खेटता आलं पाहिजे

राजकीय सत्य

राजकीय सत्य बदाम देतो म्हणीत हाती फुटाणे असतात राजकारणात पदासाठी भारी कुठाणे असतात भविष्यात काय मिळेल यात काही तथ्य नसतं हातात जे पडलं तेच राजकीय सत्य असतं

किसान मार्च

किसान मार्च' कष्ट करून किसनांचे किती होतात हाल 'मार्च'मध्ये जमून आता किसान झाला लाले'लाल' घोषणाबाजी आणि शब्दात त्यांना नेहमीच अडकवू नका समस्या सोडवावी लागेल बोलघेवडेप...

सोपा मार्ग

वात्रटिका सोपा मार्ग मंदिर हवे की मशीद राष्ट्रीय प्रश्न होत आहे भावना व्यावसायिकांना किती जश्न होत आहे राम असोत किंवा रहीम स्वतः कधी भांडले नाहीत स्वतःच्या वास्तुसा...

बंदी'राज'

बंदी'राज' छोट्या छोट्या पेपरांवर सरकारी जाहिरात बंदी मोठ्याला पोसत पोसत गरिबाला कुठेय संधी ? बळ द्यायचं सोडून बळी घेणं ठीक नाही सरकार आहेत आपण जाहिरात काही भिक नाही

लढाईस कारण

लढाईस कारण आमच्यातील एकी जेंव्हा बेकीवर येते वैचारिक लढाई तेंव्हा दगडफेकीवर येते सत्ता आणि नेतृत्व यासाठी हातघाई आहे समाजाकडे पहा थोडं तो तव्यावरील लाही आहे

मंदीर पे चर्चा

मंदिर पे चर्चा बीळ दिसू लागताच जशा उंदीराच्या चर्चा निवडणुका दिसू लागताच तशा मंदिराच्या चर्चा भावना निर्मिती करण्याची ही एक प्रोसेस आहे भुलणारांच्या तोंडावर फसफसण...

गेट आऊट

गेट आऊट काँग्रेसचे 'गड'गडले डाव्यांचे डगमगले कमळ गेले खुलत त्यांचे सारे झगमगले सत्तेसाठी भाजपाला भारत देशात माहेर आहे राज्याराज्यात प्रत्येकजण सत्तेतून अलगद बाहेर ...

अभद्र व्यवहार

वात्रटिका अभद्र व्यवहार -------------------- माणसांच्या स्पर्श झाला धर्म आजही बाटु लागला 'खोले'पासून 'नाथ'वंशांना धार्मिक उमाळा दाटू लागला 'गर्व से कहो' म्हणायचं माणूस मात्र शूद्र असतो ...

तिथीची पोथी

वात्रटिका तिथीची पोथी ------------------ सारे सत्य माहित असून काहींकडुन तिथी असते राजकारणाच्या खेळासाठी वाचलेली पोथी असते तिथीची पोथी करणे निव्वळ करंटेपणा आहे विकृतीसाठी योजलेल...

गेट आऊट

वात्रटिका गेट आऊट --------------- काँग्रेसचे 'गड'गडले डाव्यांचे डगमगले कमळ गेले खुलत त्यांचे सारे झगमगले सत्तेसाठी भाजपाला भारत देशात माहेर आहे राज्याराज्यात प्रत्येकजण सत्तेत...

तिथीची पोथी

वात्रटिका तिथीची पोथी ------------------ सारे सत्य माहित असून काहींकडुन तिथी असते राजकारणाच्या खेळासाठी वाचलेली पोथी असते तिथीची पोथी करणे निव्वळ करंटेपणा आहे विकृतीसाठी योजलेल...

देवी

वात्रटिका देवी देवीजी घेऊन गेल्या चॅनलची उतरली नाही स्वतःला चढलेल्या नशेची तीव्रता कातरली नाही कलेचा आदर असावी इतका पुळका का बरे ? पुढे लोक असेच करतील म्हणून जीव घाबर...

देवी

वात्रटिका देवी देवीजी घेऊन गेल्या चॅनलची उतरली नाही स्वतःला चढलेल्या नशेची तीव्रता कातरली नाही कलेचा आदर असावी इतका पुळका का बरे ? पुढे लोक असेच करतील म्हणून जीव घाबर...

माणुसकीची होळी

वात्रटिका माणुसकीची होळी रंग एकाचे अंग एकाचे डोके मात्र भलते आहे लाकडं दुसरी माकडं तिसरी माणुसकी का सलते आहे ? मनामनात पेटवून जाळ त्यांच्यासाठी होळी असते मानवतेच्या ...

रंगाचे रंग

वात्रटिका *रंगाचे रंग* रंगात रंग मिसळले अंगात रंग कोसळले रंगात दंग होऊन जा जातीय रंग ढासळले अंगाला रंगाचा राग नाही रंगला रंगाने आग नाही रंगासाठी रक्त रंगवणारा माणसासा...