मंदीर पे चर्चा

मंदिर पे चर्चा

बीळ दिसू लागताच

जशा उंदीराच्या चर्चा

निवडणुका दिसू लागताच

तशा मंदिराच्या चर्चा

भावना निर्मिती करण्याची

ही एक प्रोसेस आहे

भुलणारांच्या तोंडावर

फसफसणारा फेस आहे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी