अभद्र व्यवहार
वात्रटिका
अभद्र व्यवहार
--------------------
माणसांच्या स्पर्श झाला
धर्म आजही बाटु लागला
'खोले'पासून 'नाथ'वंशांना
धार्मिक उमाळा दाटू लागला
'गर्व से कहो' म्हणायचं
माणूस मात्र शूद्र असतो
वागण्या बोलण्यातला
व्यवहार किती अभद्र असतो?
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दि.०७.०३.२०१८
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment