चाळणीत पाणी

वात्रटिका

चाळणीत पाणी
----------------------
प्रत्येक मोर्च्याच्या समर्थनात
सारे पक्ष हिंडत असतात
मग नेमके मोर्चेकरी
कोणाविरोधी भांडत असतात?

मोर्चात सामिल होऊन
राजकीय चंग आहेत
चाळणीत पाणी ओतून
सरळ मोर्चे'भंग' आहेत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका.......!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'