फेसबुकी हौस

फेसबुकी हौस

फेसबुकवरच्या ऍप्सनी

सारे मल'मल्लू' लागले

राजकीय भविष्यवाणीने

स्वतःवरच भुलू लागले

लाईक आणि कमेंट्स

यांचा तर पाऊस आहे

फेसबुकवर भागवलेली

नेतेपदाची हौस आहे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी