टीव्ही मीडिया

वात्रटिका

टीव्ही मीडिया

कोणाला वर उचलायचे
कोणाला खाली खेचायचे
मीडियाच्या हाती आहे
हे काही मनाचे नाही
टीव्हीमीडिया पक्षपाती आहे

टीव्ही चॅनल्सची 'अर्थ'पूर्णता
हा कावेबजपणा असतो
लाळघोटेपणाचा परिपाक
मोडलेला कणा असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी