क्लिनचिट
वात्रटिका
क्लिनचिट
राजाश्रय मिळाल्यावर
सारे काही नीट असते
कोणी कसा वागूद्या
त्याला क्लिनचिट असते
क्लिन'चिटर' मस्तपैकी
उद्योगाला मोकळा आहे
भाईचारा कधीच मेला
काळ मात्र सोकला आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment