प्रधानमंत्री
वात्रटिका
प्रधानमंत्री
निवडणूक आली रे आली
चर्चेला किती उधाण येते
मराठी माणसाच्या नावाची
बातमी चर्चा'प्रधान' होते
प्रधानमंत्र्याला संख्या हवी
हि साधी गोष्ट असते
विनाकारण गुऱ्हाळाची
फिरवलेली पोस्ट असते
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!
Comments
Post a Comment