भावनेचा प्रश्न

वात्रटिका

भावनेचा प्रश्न

उंदीर मारायचे टेंडर
यावरून खल नाही?
धार्मिक भावना दुखावल्या
यावरून सल नाही

गणपतीचे वाहन म्हणून
एखादा विरोध करू शकतो
उद्याचे कोणी सांगावे
मुद्दा कोर्टातही तरु शकतो

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी