राजकीय गेम

वात्रटिका

राजकीय गेम

शिकार समोर येताच
शिकाऱ्याचा नेम असतो
निवडणुका समोर येताच
राजकारणाचा गेम असतो

विरोधक फेकत असतात
विरोधीही फेकत असतात
बिचारे मतदार लोक
बिनबोभाट ऐकत असतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी