रंगाचे रंग

वात्रटिका

*रंगाचे रंग*

रंगात रंग मिसळले
अंगात रंग कोसळले
रंगात दंग होऊन जा
जातीय रंग ढासळले

अंगाला रंगाचा राग नाही
रंगला रंगाने आग नाही
रंगासाठी रक्त रंगवणारा
माणसासारखा महाभाग नाही

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
Visit:- aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी