द्वेषाचे दुकान
वात्रटिका
द्वेषाचे दुकान
आपला तो बाबू
दुसऱ्याचं कारटं आहे
भेदाभेद एके भेदाभेद
असा सध्याचा पार्ट आहे
द्वेष विकणाऱ्यांना
देशात मोकळं रान
ज्याच्या त्याच्या फायद्याच
ज्याचं त्याचं दुकान
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment