मोर्चा प्रतिमोर्चा

वात्रटिका

मोर्चा प्रतिमोर्चा

मोर्चाला प्रतिमोर्चा
ही महाराष्ट्राची रीत
मनामनात द्वेषाचे
गातो आम्ही गीत

कोणाच्या समर्थनात
जेंव्हा आम्ही जमत असतो
दुसऱ्याच्या मोठेपणासाठी
उगाच आपले दमत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'