शक्तिप्रदर्शन

वात्रटिका

शक्तिप्रदर्शन

मशीन सुरू होताच
चकांचे घर्षण असते
निवडणूक जवळ आली
शक्तीप्रदर्शन असते

अधिवेशनं आणि मेळावे
यातून विरोध चघळतात
कोणाच्या तरी बोलण्यावर
मतदार मात्र पघळतात

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी