देवी
वात्रटिका
देवी
देवीजी घेऊन गेल्या
चॅनलची उतरली नाही
स्वतःला चढलेल्या नशेची
तीव्रता कातरली नाही
कलेचा आदर असावी
इतका पुळका का बरे ?
पुढे लोक असेच करतील
म्हणून जीव घाबरे....!!
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०४.०३.२०१८
Visit : aajchitika. blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment