पुळकेबाजी

वात्रटिका

पुळकेबाजी

निवडणूक आली की
घोळक्यावर घोळका
मतदारांकडे पाहून
मंदिरांचा येई पुळका

नेता मंदिरात जाता
काय त्याचे कौतुक
नेत्यांना काही नाही
असते सत्तेची भूक

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी