राजकीय सत्य

राजकीय सत्य

बदाम देतो म्हणीत

हाती फुटाणे असतात

राजकारणात पदासाठी

भारी कुठाणे असतात

भविष्यात काय मिळेल

यात काही तथ्य नसतं

हातात जे पडलं तेच

राजकीय सत्य असतं

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'