पाणी 'पाजणे

वात्रटिका

पाणी 'पाजणे'

दिल्लीत उपोषणाला
गांधीवादी अण्णा
त्यांना फक्त मिळतो
आश्वासनाचा गन्ना

बेदखल उपोषणाला
लेखी पाजले पाणी
आंदोलनाच्या हत्याराची
सारी गोष्टच केविलवाणी

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'