घसराघसरी

वात्रटिका

घसराघसरी

यादीयुरप्पावर घसरले
मोदींवरही घसराघसरी
अमित शहांना कळेना
नावाची विसरा विसरी

विसरा विसरीने घडतात
भयाण अशा उचापती
करायचा असतो मारोती
होऊन जातो गणपती

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी