तिथीची पोथी

वात्रटिका

तिथीची पोथी
------------------
सारे सत्य माहित असून
काहींकडुन तिथी असते
राजकारणाच्या खेळासाठी
वाचलेली पोथी असते

तिथीची पोथी करणे
निव्वळ करंटेपणा आहे
विकृतीसाठी योजलेला
हा आडमुठा 'बाणा' आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दि.०६.०३.२०१८
Visit : aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'