राजकिय गणित

वात्रटिका

राजकिय गणित

कोणाच्या गाठी आहेत
कोणाच्या भेटी आहेत
लोकसभा आली रे आली
दिल्लीत मोटी आहेत

कोण छळतो आहे
कोण दूर पळतो आहे
बेरीज वजाबाकी आकडा
अनेकांना कळतो आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी