उंदीर की बात

वात्रटिका

उंदीर की बात

मंत्रालयात आले
उंदरांचे अच्छे दिन
नेत्यांची झोंबा झोंबी
वाजवु लागले बिन

मारण्यावरून झालं
मुंबईत मोठं लफडं
विरोधात गेलं कसं
एक सत्ताधारी डफडं

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'