लगीनघाई
वात्रटिका
लगीनघाई
इलेक्शन विलक्षण असते
इलेक्शन शाही असते
जे जे टपून असतात
त्यांची लगीनघाई असते
पक्ष, पैसा ,प्रसिद्धी
यांची जुळवाजुळव असते
फोडाफोडी तर होतेच
चक्क पळवापळव असते
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!
Comments
Post a Comment