सोशल'वॉर'
वात्रटिका
सोशल'वॉर'
फेसबुकची माहिती
झाली कशी लीक
निवडणुकीसाठी म्हणे
भारतात नाही ठीक
निवडणुकी आधीच
सोशल वरून वॉर
राजकारणी पेटले
व्हायला मनावर स्वार
श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!
Comments
Post a Comment