किसान मार्च

किसान मार्च'

कष्ट करून किसनांचे

किती होतात हाल

'मार्च'मध्ये जमून आता

किसान झाला लाले'लाल'

घोषणाबाजी आणि शब्दात

त्यांना नेहमीच अडकवू नका

समस्या सोडवावी लागेल

बोलघेवडेपणा फडकवू नका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'