कर'नाटक

वात्रटिका

कर'नाटक'

लिंगायत धर्म मागणीचे
केंद्राकडे फाटक आहे
निवडणुकीच्या तोंडावर
भयाण कर'नाटक' आहे

चेंडू फेका-फेकी
हा निव्वळ खेळ असतो
भावनेचा धंदा करायला
हाच योग्य वेळ असतो

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Visit :aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी