बंदी'राज'

बंदी'राज'

छोट्या छोट्या पेपरांवर

सरकारी जाहिरात बंदी

मोठ्याला पोसत पोसत

गरिबाला कुठेय संधी ?

बळ द्यायचं सोडून

बळी घेणं ठीक नाही

सरकार आहेत आपण

जाहिरात काही भिक नाही

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी