आरोपांची फाईट

वात्रटिका

आरोपांची फाईट

दोघांच्या आरोपामध्ये
सामान्यांचे मरण आहे
आमच्या हाताने रचलेले
आमचेच सरण आहे

दोघांची शक्ती दिसली
आम्हाला उगाच झळ आहे
महापुरुषांच्या विचारांचे
हेच का फळ आहे ?

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'