उंदरांची लेंडी

वात्रटिका

उंदरांची लेंडी

उंदरांच्या सुळसुळाटाला
वाघ सिंह एकत्र आले
आजपर्यंत पिले नव्हते
तेवढा चहा मित्र प्याले

वाघ सिंहाची डरकाळी
कामाची मात्र शेंडी आहे
मंत्रालयाचा पहाड खोदला
हाती उंदरांची लेंडी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'