बेदाखलपणा

वात्रटिका

बेदाखलपणा

कॅमेरा नाही गर्दी नाही
कोणीच कसे फिरकले नाही
अण्णांच्या उपोषणाला
सरकार काही थिरकले नाही

मोदी नाही गांधी नाही
वातावरण गार आहे
साऱ्यांचा बेदाखलपणा
अवघडजागी वार आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी