गेट आऊट

वात्रटिका

गेट आऊट
---------------
काँग्रेसचे 'गड'गडले
डाव्यांचे डगमगले
कमळ गेले खुलत
त्यांचे सारे झगमगले

सत्तेसाठी भाजपाला
भारत देशात माहेर आहे
राज्याराज्यात प्रत्येकजण
सत्तेतून अलगद बाहेर आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दि.०७.०३.२०१८
Visit : aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी