मांत्रिक भरती

वात्रटिका

मांत्रिक भरती

लपून छपूनचे मांत्रिक
हॉस्पिटल दारी आले
शिकले सवरलेले लोक
मंत्रिकाच्या आहारी गेले

हॉस्पिटलमध्ये मांत्रिक
ही एक झांकी आहे
डॉक्टर ऐवजी मांत्रिक भरती
तेवढेच काय ते बाकी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दै. माणदेश नगरी,सोलापूर
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी