गटारी

वात्रटिका

गटारी
--------
संस्कृती आणि धर्म
हे फक्त नावाला आहे
'गटारी' साजरी करताना
सारे उडत गावाला आहे

असे साजरे करताना
प्रत्येकजण शहाणा असतो
निमित्त हवे असते
गटारी एक बहाणा असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'