सत्तेचे आलू

वात्रटिका

सत्तेचे आलू
---------------
श्रावणात सर्वांना प्रिय
असणारे आलू आहेत
बिहारमध्ये मात्र अप्रिय
असणारे लालू आहेत

चलतीकडे सारे झुकतात
असा बिहारी दणका आहे
सत्तेतून आऊट झाल्याने
लालूंचा वाकडा मणका आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'