जनतेची खुशी

वात्रटिका

जनतेची खुशी
------------------
पाकिस्तान घुसखोर
चिनही घुसखोर आहे
गरीब आपल्या देशाच्या
जीवाला नुसता घोर आहे

एकाची घुसघुस
दुसऱ्याची फुसफूस आहे
आपल्याकडे उदोउदोमध्ये
भोळी जनता खूष आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :- 9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'