मुन्नाचा भरोसा
वात्रटिका
मुन्नाचा भरोसा
------------------
तुला भाजपासोबत जायची
एवढी लवकर घाई का ?
लालू म्हणतात मुन्ना तुला
माझ्यावर भरोसा नाही का ?
मिळून आपण नमोविरोधी
सारे पेटवले होते रान
आज अचानक एकाएकी
घालवलीस कुटुंबाची शान
©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment