फुललेल्या पाकळ्या

वात्रटिका

फुललेल्या पाकळ्या
------------------------
कुणाचे राज्य गेले
कुणाचा पक्ष फुटला
कुणाच्या आनंदाच्या उकळ्या
देशभर कशा फुलू लागल्या
फुलाच्या पाकळ्याच पाकळ्या

फुलाच्या फुलण्याने
कुणाचाच निभाव लागेना
मरण न मागताच येतेय
तिथं पाणीही कोणी मागेना

©श्रीकृष्ण उबाळे
मोबाईल :-9406344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी